आला आला बघा गृहसण आला, बघा गृहसण..... मराठी christian song

आला आला बघा गृहसण आला, बघा गृहसण.....
आला रे, आला, आला बघा गृहसण.....


गृहवासी ख्रिस्त गृहाचा *पुढारी* ...
युध्दास करा हो तयारी....
सर्वास आज हाक मारी......
आज हाका मारी...आला रे...

गृहवासी ख्रिस्त गृहाचा *उजेड* ...
करी रिपु त्याशी तेढ.....
हल्ला करोनी करा फेड..
करोनी करा फेड...आला रे...

गृहवासी ख्रिस्त गृहाचा *तारक* ...
बसला रिपु भयकारक...
वधस्तंभ बघा शांतीकारक...
शांतीकारक...आला रे.....

Comments

Popular posts from this blog

अनमोल या प्रिती song lyrics

Asvana kalena lyrics both English and Marathi.

ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा song lyrics upasna Sangeet