ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा song lyrics upasna Sangeet
ख्रिस्ती बांधवांचा
गोड प्रीती मेळा
भक्ती भाव भोळा पाहीं
देवा ... १
आवडे तुला रे नाद
गायनाचा
टाळ मृदूंगाचा नाही
वीट ... २
नाचले तुझे ते थोर
साधूसंत
तुझ्या कीर्तनांत
ओढी आम्हां….३
रंगू दे आम्हांला
रिंगणांत गोल
गाऊं दे अमोल प्रेमगीत
... ४
गोड गाणीं गातां होऊं
पायें लीन
गाऊं या मिळून देवबापा
... ५
Comments
Post a Comment