आला आला बघा गृहसण आला, बघा गृहसण..... मराठी christian song
आला आला बघा गृहसण आला, बघा गृहसण..... आला रे, आला, आला बघा गृहसण..... गृहवासी ख्रिस्त गृहाचा *पुढारी* ... युध्दास करा हो तयारी.... सर्वास आज हाक मारी...... आज हाका मारी...आला रे... गृहवासी ख्रिस्त गृहाचा *उजेड* ... करी रिपु त्याशी तेढ..... हल्ला करोनी करा फेड.. करोनी करा फेड...आला रे... गृहवासी ख्रिस्त गृहाचा *तारक* ... बसला रिपु भयकारक... वधस्तंभ बघा शांतीकारक... शांतीकारक...आला रे.....